काळाघोडा फेस्टिव्हल, मुंबई

काळाघोडा फेस्टिव्हल, मुंबई

घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईच्या जीवनाला काळाघोडा इथं काही क्षण थांबायला परावृत्त केलंय. याचं कारण २ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत सुरू असलेलं काळाघोडा फेस्टिव्हल. इथं भरलेल्या फेस्टिव्हलमधील प्रदर्शनात शिल्पकलेच्या आकर्षक प्रतिकृती ठेवल्या आहेत. याचे फोटो पाठवलेत प्रदीप भणगे यांनी.

Tags

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.