जॅपलूप ईक्वेस्टेरिअन स्पर्धा, तळेगाव, पुणे

जॅपलूप ईक्वेस्टेरिअन स्पर्धा, तळेगाव, पुणे

पुण्याजवळच्या तळेगावमध्ये जॅपलूप ईक्वेस्टेरिअन सेंटरमध्ये ईक्वेस्टेरिअन खेळांची स्पर्धा आयोजित करण्यात आलीय. पश्चिम भारतात होणाऱ्या घोड्यांच्या स्पर्धेतील ही एक अनोखी स्पर्धा. जॅपलूप संस्थेनं आयोजित केलेली ही स्पर्धा ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान सुरू आहे. या स्पर्धेत पुण्या-मुंबईसह परदेशी विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतलाय.

Tags

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.