अ.भा. गझल संमेलन, आष्टगाव, अमरावती

अ.भा. गझल संमेलन, आष्टगाव, अमरावती

मराठी साहित्याचं दालन समृद्ध करणाऱ्या मराठी गझलच्या सातव्या अखिल भारतीय संमेलनाला अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव (ता. मोर्शी) इथं ग्रामीण थाटात सुरूवात झालीय. ग्वालियरहून आलेले ज्येष्ठ शायर नसीम रिफअत यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं.  संमेलनाचे अध्यक्ष प्रल्हाद सोनोवणे, गझलनवाज भीमराव पांचाळे, प्रा. वसंत आबाजी डहाके, न्यायमूर्ती मदन जोशी, संदीप कडवे यांच्या उपस्थितीत संमेलनाचं उद्घाटन झालं.

Tags

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.