ज्येष्ठ नागरिकांची मॅरेथॉन

डोंबिवलीत मनसेच्यावतीनं ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. वयोगटानुसार चार विभागात या स्पर्धा झाल्या. वाडा, भिवंडी, कल्याण, बदलापूर आदी ठिकाणांहून आलेले ९५० ज्येष्ठ नागरिक या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांचा विवेक भणगे यांनी पाठवलेला व्हिडिओ.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.