श्रेयाच्या लढाईला राज ठाकरेंचा तडका

राज्य दुष्काळाच्या खाईत सापडलंय. दुष्काळग्रस्त भागात नेतेमंडळींचे दौरेही सुरू झालेत. कोटींची उड्डाणं घेणारी पॅकेजेस जाहीर होतायत. दुष्काळाचं राजकारण करू नये, असं आवाहन नेतेमंडळी करतायत. परंतु, येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दुष्काळाचाच सुकाळ होणार आहे. त्यामुळं दुष्काळाचा सामना करताना श्रेयाची लढाई सुरू झालीय. त्यातच 'नेतेमंडळींचे दुष्काळग्रस्त भागातील दौरे म्हणजे भंपकगिरी' आहे, अशा तिखट शब्दात राज ठाकरे यांनी या श्रेयाच्या लढाईला तडका दिलाय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.