सिडको प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा

नवी मुंबई - सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित मागण्यांसाठी सिडकोच्या नवी मुंबईतील मुख्यालयावर भव्य मोर्चा काढला. 95 गावांतील जवळपास 30 हजार प्रकल्पग्रस्त मोर्चात सहभागी झाले होते. उरण प्रकल्प समिती आणि जेएनपीटी सिडको प्रकल्पग्रस्त समितीनं ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडलं.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.