राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री

दुष्काळप्रश्नी उपाययोजना करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची औरंगाबाद इथं बैठक घेतली. चारा छावण्या, प्लास्टिकच्या टाक्या उभारण्याबरोबरचं अन्य महत्त्वाचे निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती त्यांनी दिलीय.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.