तळेगावात घोड्यांच्या स्पर्धा

तळेगाव - पाळीव प्राणी मग ते कुत्र्यांपासून अगदी धनिकांनी रेससाठी स्टड फार्मवर पाळलेले घोडे असोत. जीवाभावाच्या नात्यानं ते माणसांशी एकरूप होतात. त्यातूनच त्यांचं माणसांशी एक वेगळंच सख्य निर्माण होतं. घरातील एखाद्या सदस्यासारखंच त्यांचं स्थान असतं. तर अशा आपल्या पाळीव प्रण्यांना घेऊन एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होता आलं तर काय बहार येईल नाही? नेमका हाच उद्देश लक्षात घेऊन पुण्यानजीकच्या तळेगावमध्ये जॅपलूप ईक्वेस्टेरिअन सेंटरमध्ये ईक्वेस्टेरिअन स्पोर्टस् म्हणजेच घोड्यांच्या खेळांची स्पर्धा सुरू झालीय.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.