![]() आंगणेवाडी जत्रा, मालवण, सिंधुदुर्गलाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या कोकणातील मालवणमधील आंगणेवाडी इथल्या भराडीदेवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालीय. यात्रेला सुरूवात पहाटेपासून होते. मंदिर परिसर विद्युत रोषणाईनं सजलाय तर इथं येणाऱ्या लाखो भाविकांनी मंदिर आणि आजूबाजूचा परिसर भरून गेलाय. यांचे फोटो पाठवलेत प्रफुल्ल देसाई, सिंधुदुर्ग यांनी. Tags |
||
Comments
|