'कराटे स्पर्धा'

गोंदिया जिल्ह्यात तब्बल २५ वर्षांनंतर गोंदिया जिल्हा स्पोर्ट्स आणि कराटे चॅम्पियन असोसिएशनच्या वतीनं यावर्षी गोंदियाच्या पाल चौकातील चव्हाण लॉनवर दोन दिवसीय नॅशनल ओपन कराटे चॅपियन २०१३ चं आयोजन करण्यात आलं. या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांसह, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यांमधील ३५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी गोंदियावासीयांनी स्पर्धा पाहण्यास भरपूर गर्दी केली होती. त्याचा अमित गु्प्ता यांनी पाठवलेला व्हिडिओ.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.