डोंबिवलीत अवतरलं वाईल्डलाईफ

डोंबिवली - जंगलसंपदा त्यातले प्राणी, पक्षी यांचं मनोहारी दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर डोंबिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भरलेल्या वाईल्डलाईफ फोटोग्राफी प्रदर्शनाला नक्की भेट द्या. डोंबिवलीतील मिडअर्थ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं भरवण्यात आलेलं हे प्रदर्शन १८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात कल्याण-डोंबिवलीतील 30 वाईल्डलाईफ फोटोग्राफरांनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे. प्रदर्शन विनाशुल्क असून 'भारत4इंडिया' त्याचा मीडिया पार्टनर आहे.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.