प्रा. वसंत पुरके, उपाध्यक्ष, विधानसभा

नेरूळ - संत साहित्यावर खूप लोक अभ्यास करतात, पदव्या मिळवतात, पण ते अशिक्षित लोकांपर्यंत पोहोचत नाही. शिकलेल्या लोकांनी हे साहित्य अशिक्षित लोकांपर्यंत पोहोचवावं, असं विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी 'संत साहित्य आणि पाठ्यक्रम' या विषयावरील चर्चासत्रात बोलताना सांगितलं. संत साहित्यात बोलीभाषा आवर्जून वापरली आहे. त्यामुळं हे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणं सोपं जातं, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.