ह.भ.प. संतोष महाराज बिडकर, वारकरी कल्याण भाग - 3ब्युरो रिपोर्ट विठ्ठल नामाच्या जयघोषानं दुमदुमलेल्या नवी मुंबई परिसरातील अ. भा. मराठी संत साहित्य संमेलनात ह.भ.प. संतोष महाराज बिडकर यांनी ''रूप पाहता लोचनी...'' हे भजन सादर करून संपूर्ण उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं. Tags |
||
Comments
|