दुष्काळात पावसाची अवकळा

दुष्काळानं पिचलेल्या शेतकऱ्याला पावसानं अवकळा दाखवलीय. जीवाचं रान करून वाचवलेली पिकं आणि फळबागा अवकाळी गारपिटीनं पार भुईसपाट झाल्यात. आठवडाभरापासून कधी खान्देशात, कधी विदर्भात, कधी मराठवाड्यात, तर कधी पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस धुमसतोय. अचानक ढग भरून येतात आणि वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झोडपून काढतो. यामुळं सुमारे 19 जिल्ह्यांतील पिकांची अपरिमित हानी झालीय.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.