दोरीवरच्या कसरती

मुंबई इथल्या काळाघोडा महोत्सवात अनेक कलाप्रकार सादर करण्यात आले. यामध्ये राजस्थानी कलावंतांनी सादर केलेल्या दोरीवरील कसरती पाहून उपस्थितांच्या भुवया आश्चर्यानं उंचावल्या.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.