भीमाबांध डहाणू

भीमाबांध डहाणू

उन्हाळा भासू लागला की, मस्तपैकी नदीवर पोहायला जायची मज्जा काही औरच. थंड निळंशार खळाळणाऱ्या पाण्याचा खडक-कपारींतून येणारा आवाज, पक्ष्यांची किलबिल यांची आठवण आली नाही तर नवलंच. डहाणू जवळील भीमाबांध नदीत जलक्रीडा करणाऱ्या आदिवासी मुलांची राहुल अरुणाकिशन रणसुभे यांनी टिपलेली ही छायाचित्रं.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.