'हलगी'

अंबाबाई तालीम संस्था, मिरज यांच्या वतीनं सांगलीत नुकताच कुस्त्यांचा फड आयोजित करण्यात आला होता. या फडात शड्डू घुमले तसंच हलगीचा खणखणाटही झाला. हलगीमुळं अवघ्या फडात उत्साह संचारला होता.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.