शंकर पुजारी : भाग 2पश्चिम महाराष्ट्रात शंकर पुजारी हे नाव सर्वांना माहीत आहे. कुस्त्यांचा फड असला की निवेदक म्हणून शंकर पुजारी असणारच. महाराष्ट्रातल्या कुठल्या पैलवानानं कुठल्या फडात कोणती कुस्ती कधी चीतपट केली होती, याची माहिती त्यांना मुखोद्गत आहे. कुस्तीविषयी असलेलं आत्यंतिक प्रेम आणि प्रचंड व्यासंग यामुळं ते कुस्तीचा चालताबोलता इतिहास आहेत. तांबड्या मातीतील कुस्तीविषयी ऐकूयात त्यांचे विचार.. Tags |
||
Comments
|