दुष्काळग्रस्तांच्या मानगुटीवर भारनियमनाचा भार

मुंबर्इ/सातारा/परळी
डिसेंबरपर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या घोषणा हवेतच विरल्यात. याउलट दाभोळ ऊर्जा प्रकल्प आणि परळीचा औष्णिक वीज प्रकल्प ठप्प झाल्यानं राज्यात सध्या जवळपास तीन हजार कोटी मेगावॅट एवढ्या विजेचा तुटवडा आहे. सध्याचा परीक्षेचा हंगाम लक्षात घेता मार्चपर्यंत भारनियमन न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. परंतु, ग्रामीण भागातील बत्ती आतापासून गुल व्हायला लागलीय. अजून उन्हाळा सुरू व्हायचाय. झळा तीव्र झाल्यावर मागणी आणि तूट वाढत गेल्यास भारनियमन अटळ होणार आहे. वीज हवी असेल तर जादा पैसे मोजण्याची तयारी ठेवा, असं सरकारच सांगू लागलं तर आम्ही पाहायचं तरी कुणाच्या तोंडाकडं, असा सवाल दुष्काळग्रस्त जनता विचारतेय.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.