'रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सवा'त कवी भालेरावांचं आवाहनआयुष्याला सकारात्मक दृष्टिकोन केवळ वाचनानंच मिळू शकतो, असं सांगत तुम्ही जीवनात कितीही व्यस्त असलात तरी पुस्तक वाचायला वेळ काढलाच पाहिजे, असा सल्ला दिलाय कवी इंद्रजीत भालेराव यांनी. मराठीला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात आता राजकारण सुरू झालंय, हा सगळा खटाटोप मराठी भाषेच्या विकासासाठी नाही, तर ३०० कोटींच्या निधीसाठी सुरू असल्याची टीकाही भालेराव यांनी केलीय. Tags |
||
Comments
|