अरुण म्हात्रे, कवी

मुश्ताक खान

आपल्या शाळेतल्या अनेक कविता आजही आपल्याला पाठ आहेत. एखाद्या आनंदाच्या, दु:खाच्या, विरहाच्या, भेटीच्या प्रसंगी त्यातल्या ओळी गुणगुणाव्याशाही वाटतात. अशाच काही आठवणीतल्या कवितांना उजाळा दिलाय अरुण म्हात्रे यांनी.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.