पी. चिदंबरम, केंद्रीय अर्थमंत्री

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज लोकसभेत 2013-14चा अर्थसंकल्प सादर केला. या  अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आलंय. या अर्थसंकल्पात कृषी संशोधन, कृषी विकास, अन्न सुरक्षा, कृषी कर्ज, जैवतंत्रज्ञान, पाणलोट क्षेत्र विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना कृषीविषयक ठळक मुद्दे मांडले...

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.