माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष बॅंकेची तरतूद, तर मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मंजूर करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पामुळं महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे. हा अर्थसंकल्प सर्वांना न्याय देणारा आहे, अस मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केलं

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.