हसन म्हसलई, मच्छी व्यावसायिक, रायगड

बजेटमध्ये सागरी मत्सव्यवसायासाठी तरतूद आहे. परंतु, भूजल, धरणसाठा आदी ठिकाणच्या मत्स व्यवसायाकडं सरकारचं दुर्लक्ष झालयं. भूजल मच्छीमारांना सोयीसुविधा द्यायला हव्या होत्या असं मच्छी व्यावसायिक हसन म्हसलई यांनी सांगितलंय.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.