आर. पी. कुरुलकर, अर्थतज्ज्ञ, औरंगाबाद

या वर्षी सादर झालेलं बजेट हे अतिशय चांगलं आहे. यामधील महिला सबलीकरणाचा निर्णय अत्यंत योग्य आहे. कृषीसाठी भरीव तरतुद आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असती तर आणखी बरं झालं असतं असं मत जेष्ठ अर्थतज्ज्ञ आर. पी. कुरुलकर यांनी मांडलंय.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.