कुंचल्यातून साकारल्या 'वाईन' छटा

नाशिक - पारंपरिक रंगांनी तयार केलेली अनेक पेंटिंग्ज आपण बघतो. पण नाशिकच्या श्रीकांत गोराणकर यांनी चक्क वाईनचा वापर करून पेंटिंग्ज तयार केली आहेत. ही वाईन पेटिंग्ज वाईन फेस्टिव्हलचं खास आकर्षण ठरलीत. नुकत्याच नाशिकमध्ये भरलेल्या दोन दिवसीय वाईन फेस्टिव्हलचा 'भारत4इंडिया' मीडिया पार्टनर होता.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.