शरद पवार, केंद्रीय कृषिमंत्री

ब्रिटिश सरकारच्या काळात महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. त्यावेळी दुष्काळग्रस्त जनतेला खडी फोडण्याचं काम दिलं गेलं होतं. शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक पाहून महात्मा जोतिबा फुलेंनी दुष्काळ कायमचा घालवायचा असेल तर शिवारात पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब साठवला गेला पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. याकडं लक्ष वेधत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी साताऱ्यात रयत विज्ञान परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी दुष्काळ आणि विज्ञानाचं नातं स्पष्ट केलं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.