वाईनचा प्रचार आणि प्रसार

नाशिक - मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी ओळख निर्माण झालेलं नाशिक शहर आता वाईन सिटी म्हणूनही उभारी घेतंय. ही ओळख निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी नाशिकमध्ये दोन दिवसीय 'वाईन फेस्टिव्हल -2013'चं आयोजन करण्यात आलं होतं. विकेंड असल्यामुळं हा वाईन फेस्टिव्हल नाशिककरांसाठी मेजवानीच ठरला. याच फेस्टिव्हल निमित्त फेस्टिव्हलचे आयोजक राजेश जाधव यांच्यासोबत खास बातचित केलीय आमची करस्पाँडंट रोहिणी गोसावी हिनं.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.