जे. एम. तलाठी - कृषी अर्थ तज्ज्ञ

यंदा सादर झालेल्या अर्थसंकल्पात कृषी विकासास उपयुक्त अशी कोणतीच तरतूद दिसत नाही. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी विकासदर चार टक्क्यांवर नेण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन फोल ठरलं असून यंदा कृषी विकासदरात १.८ टक्केच वृद्धी झाली आहे. तर सिंचन, अवजारं आणि पॅकिंग हाऊससाठी बजेटमध्ये कुठेच तरतूद नाही. एक तर शेतकऱ्यांना शेतीतून मिळणारं उत्पादन हे अपुरं पडतं. धान्यांना मिळणाऱ्या दरातून झालेली शेतकऱ्यांची नुकसानभरपाई होणं केवळ अशक्यच आहे, अशी भावना कोकण कृषी विद्यापीठाचे ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एम. तलाठी यांनी व्यक्त केली.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.