रंगली फमुंची मैफिल

ब्युरो रिपोर्ट

Nanded Kavisammelan aनांदेड - आजकाल गावोगावी इंग्रजी शब्दांचा रोजच्या जीवनशैलीत कसा वापर होतो, याची आपल्या विनोदी शैलीत उदाहरणं देत फमुंनी रसिकांची मनं जिंकली. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगात आयटीतले शब्दही रोजच्या वापरात आले आहेत. त्यावरही फमुंनी भाष्य केलं. नांदेड इथं कवी अशोक नायगावकर, फ. मु. शिंदे आणि सुरेश शिंदे यांचं कविसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी फमुंनी आपली कविताही सादर केली.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.