रंगली कवी सुरेश शिंदेंची मैफिल

ब्युरो रिपोर्ट

नांदेड – 
टीव्हीवरून घोषणा होताच...
'ज्वारी, बाजरी, मकेला पोत्यातच फुटलं हसू'
'म्हणाल्या आपण तिघी मैत्रिणी, आता रंगीत बाटलीतच बसू'


Nanded Kavisammelan a सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना तयार करतात. मात्र त्या योजना कधी शेतकऱ्यांच्या फायद्याच्या, तर कधी तोट्याच्या असतात. अशाच सरकारच्या एका योजनेवर आपल्या खास शैलीत कवी सुरेश शिंदे यांनी भाष्य केलंय. नांदेड इथं कवी अशोक नायगावकर, फ. मु. शिंदे आणि सुरेश शिंदे यांचं कविसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी सुरेश शिंदे यांनी आपली ही कविता सादर केली.

 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.