रंगली कविसंमेलनाची मैफिल

ब्युरो रिपोर्ट

Nanded Kavisammelan aनांदेड - कवी म्हणजे कोण? याचं उत्तर कवी अशोक नायगावकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत दिलं. तसंच कवी कसा वैश्विक आहे, हे सुद्धा वेगवेगळी उदाहरणं देत त्यांनी समजावून सांगितलं. नांदेड इथं कवी अशोक नायगावकर, फ. मु. शिंदे आणि सुरेश शिंदे यांचं कविसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी नायगावकरांनी आपली कविताही सादर केली.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.