राइट टू वॉटर

पाणी म्हणजे जीवन! तेचं जर नसेल तर माणसाला जगताचं येत नाही.
सध्याचा दुष्काळ पाण्याचाचं. दुष्काळग्रस्त भागातील जनतेला इतर खर्चासाठी सोडाचं प्यायला देखील पुरेसं पाणी मिळेनासं झालंय. पाण्यअभावी माणसांच्याच जीवनमरणाचं प्रश्न उभा राहिलाय, तिथं पीकं, जित्रांबाची काय कथा? महाराष्ट्र युवक काँग्रेसनं दुष्काळग्रस्तांच्या या व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्यासाठी नुकतीच 'बुलढाणा ते सांगली' अशी पदयात्रा काढली. ताच्या समारोप प्रसंगी 'राईट टू वॉटर' म्हणजेच पाण्याचा हक्क, असा नारा देत त्यासाठी चळवळ उभारण्याची घोषणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी केलीय.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.