शाहरूखनं दिल्या शुभेच्छा!

पाचगणी - आजही महिलांना आपल्या समाजात हवा तेवढा आदर मिळत नाहीय, यावर चिंता व्यक्त करत अभिनेता शाहरूख खान म्हणाला की, आज महिला सर्वच क्षेत्रात कार्यरत असून मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. पाचगणी इथं आयोजित कार्यक्रमात जागतिक महिला दिनानिमित्त विचारलं असता शाहरूखनं आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच चित्रपट क्षेत्रामध्ये भक्कम काम करणाऱ्या अभिनेत्रींचं योगदान मोठं असून आपल्या आगामी हिंदी चित्रपटांच टायटल हे अभिनेत्रीच्या नावानं असेल, अशी घोषणाही त्यानं यावेळी केली.

 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.