तिनं वसवलीय अपंगांची 'स्वप्ननगरी'कुडाळ - मोठ्या जिद्दीनं शारीरिक अपंगत्वावर मात करून भरारी घेणाऱ्या व्यक्तींना पाहून धडधाकट माणसांनाही जगण्याचं बळ मिळतं. कबड्डी खेळताना पाठीच्या मणक्याला मार बसला आणि वयाच्या सोळाव्या वर्षी तिला कायमचं अपंगत्व आलं. परंतु त्यामुळं खचून न जाता, नव्या उमेदीनं उभारी घेत तिनं स्वत:बरोबर इतराचंही आयुष्य उजळवलं. ही कहाणी आहे जिद्दीची आणि प्रेरणेची. ही कहाणी आहे नसीमा हुरजूक यांची. कोकणातल्या अत्यंत दुर्गम भागात अपंगांसाठी त्यांनी स्वप्ननगरी वसवलीय. Tags |
||
Comments
|