महिलांची महिलांसाठीची छायाचित्रं

महिलांची महिलांसाठीची छायाचित्रं

ठाण्याच्या फोटो सर्कल सोसायटीत 'विद्युलता' नावाचं छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलं गेलंय. या 8 ते 10 फेब्रुवारी 2013पर्यंत भरलेल्या प्रदर्शनात (आरती अंकलेकर टिकेकर, शास्त्रीय गायिका) आपापल्या प्रांतात यशस्वीपणं वाटचाल करणाऱ्या या महिलांचं महिलांनीच काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन ठाणे कला भवनात भरवण्यात आलंय.

Tags

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.