दिलीप कुलकर्णी, अध्यक्ष, अॅग्री आणि फूड विभाग, जैन इरिगेशन

'भारतातील पाण्यासंबंधित अडचणी आणि त्यावरील उपाययोजना' हा विषय घेऊन गोदरेज कंपनीनं वॉटर कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात जैन इरिगेशनच्या अॅग्री आणि फूड विभागाचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी यांनी महाराष्ट्र आणि इतर राज्यांच्या तुलनेत कमी होत असलेल्या वॉटर कन्झर्वेशनबाबत, तसंच जैन इरिगेशनतर्फे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांबद्दल 'भारत4इंडिया'ला माहिती दिली.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.