सातारा - महिला मोर्चा

गेल्या तीन वर्षांपासून रिक्त असलेलं राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद तातडीनं भरा, या मागणीनं आता राज्यात जोर धरलाय. आजपर्यंत विविध महिला संघटनांनी मुख्यंत्र्यांची भेट घेऊन, निवेदनं देऊन या मागणीकडं लक्ष वेधलय. परंतु, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या साताऱ्यात याप्रश्नी नुकताच मोर्चा काढण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी दलित महिला विकास मंडळातर्फे काढलेल्या या मोर्चात, खेड्यापाड्यातून आलेल्या महिलांचा आवाज घुमला.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.