![]() यशवंतरावांच्या दुर्मिळ आठवणीमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या 100व्या जयंतीनिमित्तानं त्यांचे हे दुर्मिळ फोटो आपल्यासाठी देत आहोत. यशवंतरावांचं व्यक्तिमत्त्व माणूस म्हणून किती थोर होतं याची प्रचीती कुणालाही या फोटोंवरून येईल. यशवंतरावांनी महाराष्ट्राचा विकास घडवून महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यशवंतराव केंद्रात असतानाही राज्यातील प्रत्येक लहानमोठ्या घडामोडींकडं त्यांचं बारकाईनं लक्ष होतं. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक ध्यासामुळं त्यांना महाराष्ट्राचे शिल्पकार म्हटलं जातं. (सौजन्य : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान) Tags |
||
Comments
|