महिलांची मानवी साखळी, डोंबिवली

डोंबिवलीच्या महिला फोरम ह्या महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेनं डोंबिवलीतील पाटकर शाळेपासून ते फडके रोडपर्यंत डोंबिवली शहरात महिलादिनानिमित्त मानवी (महिलांच्या) साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांसाठी काम करणाऱ्या विविध महिला संघटना आणि सामाजिक संस्थाच्या ८०० ते १००० महिलांनी भाग घेतला होता तर मी डोम्बिवलीकर या संस्थेच्या वतीनं ह्या वर महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात विविध घोषवाक्य फलक तयार करण्यात आले होते.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.