डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ विचारवंत, भाग 2राजे सयाजीराव गायकवाड ते यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीचा आढावा घेत, सामाजिक जाणिवेतून राजकीय सत्ता वापरणारे हे दोन महान नेते होते, असं स्पष्ट करत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची सामाजिक घडी बसवण्याचं महत्त्वाचं कार्य झालं, असं प्रतिपादन केलं. नुकत्याच यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. Tags |
||
Comments
|