फ्लेमिंगो फेस्टिव्हल, मुंबई

फ्लेमिंगो फेस्टिव्हल, मुंबई

फ्लेमिंगो पक्ष्यांना हक्काचा अधिवास मिळावा, यासाठी आता आवाज उठू लागलाय. मुंबईत शिवडी जेट्टीवर नुकत्याच झालेल्या फ्लेमिंगो फेस्टिव्हलमध्ये प्रस्तावित शिवडी न्हावा-शेवा सागरी सेतू शिवडीच्या बाजूनं ५०० मीटर दक्षिणेकडं हलवण्याची मागणी करण्यात आली. तर राज्यभरातील अधिवास असणारी ठिकाणं फ्लेमिंगोंसाठी सुरक्षित ठेवा, तसंच त्यांच्या शिकारीवर निर्बंध घाला, अशी एकमुखी मागणीही यावेळी पक्षीप्रेमींनी केली. प्रतिक जायस्वाल यांनी पाठवलेले फोटो.

Tags

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.