पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी

पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी

रत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या महोत्सवात पर्यटकांनी पतंग उत्सवाची मजाही लुटली. त्यांचे फोटो पाठवलेत मुश्ताक खान यांनी.

Tags

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.