कासव जिंकले जीवनाची शर्यत

समुद्रतळ स्वच्छ राखून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखण्याचं महत्त्वपूर्ण काम कासव करतात. निसर्गानं दीर्घायुष्य दिलेलं हे कासव आता मात्र अल्पायुषी ठरलंय. मनुष्यप्राण्याच्या अतिहव्यासाचे बळी ठरल्यानं ते आता नामशेष होऊ लागलंय. अशा या सागरी कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी वेळास गावानं आणि सह्याद्री मित्र मंडळानं उचललीय. गेल्या १० वर्षांपासून या कार्यात स्वत:ला झोकून देऊन त्यांनी आतापर्यंत १९ हजार कासवांना जीवदान दिलंय. निमित्त ठरलाय मुरूड इथला कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सव...

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.