विठ्ठल धानवडे - सरपंच, तापोळा

मिनी कश्मिर म्हणून ओळख असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात टूरिझमसाठी उपयुक्त वातावरण आहे. इथं अनेक प्रेक्षणिय स्थळं आहेत जी पर्यटकांना आकर्षून घेऊ शकतील. फक्त समुद्र किनारी असलेल्या कोकणाचाच पर्यटनासाठी विचार न करता महाबळेश्वर, कास पठार अशा वर्ल्ड हेरिटेज असलेल्या ठिकाणांकडंही सरकारनं लक्ष द्यावं अशी भावना तापोळ्याचे सरपंच व निसर्ग अॅग्रोटूरिझमचे अध्यक्ष विठ्ठल धानवडे यांनी 'भारत4इंडिया'कडं व्यक्त केली.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.