पालखी नृत्य

रत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. या महोत्सवात सादर करण्यात आलेल्या पालखी नृत्याचा अरविंद वानखेडे यांनी पाठवलेला व्हिडिओ.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.