प्रा. विजय दिवाण, सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ

यंदाच्या अर्थसंकल्पात काही उणीवा असल्याचं मत मांडलंय, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य प्राध्यापक विजय दिवाण यांनी. यंदाचं बजेट दुष्काळकेंद्री आहे मात्र काही महत्त्वांच्या योजनेसाठी केलेली तरतूद कमी असल्याचंही प्रा. दिवाण यांचं मत आहे. तसंच मनरेगा सारख्या योजनेची तरतूद वाढवण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.

 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.