प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकार आत्मपरिक्षण करेल अशी अपेक्षा होती. पण सरकारनं ही संधी गमावली असल्याचं जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांचं मत आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर त्यांनी ही आपली मतं मांडली. सिंचनाशी संबंधित राज्यात जवळपास 750 प्रकल्प अपूर्ण असून ते सर्व प्रकल्प पूर्ण करणं अत्यावश्यक असल्याचंही ते म्हणाले.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.