डॉ. किसन लवांडे, कुलगुरू, कोकण कृषी विद्यापीठ

कोकण कृषी विद्यापीठात पार पडलेल्या बियाणं नियोजन बैठकीत कोकणात घेतली जाणारी पीकं व तेथील वातावरणानुसार विविध प्रकारची पीकं शेतकऱ्यांनी घ्यावीत. त्याच बरोबर कृषी विद्यापीठांनी संशोधन करुन नवनवीन बियाणे विकसीत करावेत आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चेविषयी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांनी 'भारत४इंडिया'ला दिलेली माहीती.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.