वनाधिपती विनायकदादा पाटील

सध्याच्या दुष्काळात माणसं आणि पशुधन यांना पुरेसं पाणी कसं मिळेलं, याला सरकारनं प्राधान्य द्यायला हवं. दुष्काळावर मात करण्याच्या व्यवस्था पूर्वीपासूनचं असून त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे, पाणी आमचं - तुमचं असं म्हणत बसण्यापेक्षा समन्यायी वाटपावर भर द्यायला हवा... सांगतायत ग्रामीण भागाच्या उत्थानासाठी झटणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वनाधिपती विनायकदादा पाटील.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.